Wednesday, September 10, 2025 06:51:11 PM
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतील बहुप्रतीक्षित डी.एन नगर ते मंडाळे मेट्रो-2 बी या मार्गिकेचा पहिला टप्पा या महिनाअखेर प्रवासी सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
Apeksha Bhandare
2025-09-10 11:16:44
रेल्वे, बसची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. शनिवार 23ऑगस्ट 2025 पासून चाकरमानी कोकणाकडे निघाले आहेत. मात्र मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली आहे.
Shamal Sawant
2025-08-24 15:28:00
गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई मेट्रो सेवा रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ही विशेष सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान उपलब्ध असेल.
Jai Maharashtra News
2025-08-24 14:21:29
मेट्रो लाईन 8 चा सुधारित आराखडा तयार; आता छत्रपती शिवाजी विमानतळ, नवी मुंबई विमानतळासोबत LTT स्थानकही जोडणार. प्रवाशांसाठी महत्त्वाचा दुवा निर्माण होणार.
2025-04-20 15:57:44
मुंबईच्या गतिमान वाहतुकीला आणखी एक बळ मिळालं आहे. गुरुवारी मुंबई मेट्रो 7A मार्गावरील 1.6 किमी लांबीचा भूमिगत बोगदा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे.
Samruddhi Sawant
2025-04-17 12:50:14
मुंबईकरांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई मेट्रोचा वेग आता वाढणार असल्याने मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तने मुंबई मेट्रोचा स्पीड वाढवण्यास परवानगी दिलीय.
Manasi Deshmukh
2025-01-11 18:48:12
दिन
घन्टा
मिनेट